आदिवासी विद्यार्थ्यांवरी जाचक अटी रद्द करा
पंढरपूर : आदीवासी वसतीगृह बंद करण्याच्या व विद्यार्थी संख्या कमी करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा यांच्यावतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. देण्यात…
