सेनेच्या माध्यमातुन तालुक्याचा विकास करा-उद्धव ठाकरे सर्वाधिक मते मिळविणार्या संभाजी शिंदे यांचा मुंबईत सत्कार
पंढरपूर,प्रतिनिधी शिवसेनेन सदैव 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करुन सर्वसामान्यांची सेवा केली आहे.त्याचप्रमाणे ग्रामीण भागात कामे करुन पंचायत समितीच्या माध्यमातुन तालुक्याचा सर्वांगीण विकास करा याकरीता पक्ष व मी…
