पंढरपुरात पुरंदरे पोलीसांकडून अपमानास्पद वागणूक..

पंढरपुरात पुरंदरे पोलीसांकडून अपमानास्पद वागणूक.. पंढरपूर : विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मंदिराच्या सुरक्षितेसाठी असणा-या पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली आहे.. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे विठ्ठलाच्या…

नयना पुजारी बलात्कार, हत्या प्रकरण : तीनही दोषींना फाशीची शिक्षा

पुणे : संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या संगणक अभियंता नयना पुजारी अपहरण, बलात्कार व खून प्रकरणातील तीनही दोषींना विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी फाशीची शिक्षा सुनावली. त्यांना अपहरण, जबरी चोरी,…

‘देशातील मोठ्या षडयंत्राचा आज पर्दाफाश’

नवी दिल्ली भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरून गेलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज अखेर मौन सोडले आहे. त्यांनी एक टि्वट केले असून त्यात देशातील एका मोठ्या…

२ कोटींवर कर भरा; आयकर विभागाचा केजरीवालांना दणका

नवी दिल्ली- भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या आम आदमी पक्षाला आणि पक्षाचे निमंत्रण अरविंद केजरीवाल यांना आयकर विभागाने मोठा झटका दिला आहे. आम आदमी पक्षाला दोन कोटींची रक्कम देणगी स्वरुपात मिळाल्याचे आयकर…

पाकिस्तानी सैनिकाचे शिर आणणाऱ्यास मुस्लिम संघटनेकडून ५ कोटींचे बक्षीस, मुस्लिम युवक भारतीय लष्करात दाखल होण्यास इच्छुक आहेत.

नवी दिल्ली: मुस्लिम युवा दहशतवाद विरोधी समितीने भारतीय लष्कराचा जो जवान पाकिस्तानी सैनिकाचे शिर आणेल त्याला पाच कोटी रूपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शकील…

देशाच्या विकासासाठी जात, मतपेटी आणि धर्माच्या पलीकडे विचार करा; योगी आदित्यनाथांचा सल्ला

नवी दिल्ली: देशात विकास, सुशासनावर लक्ष देण्यासाठी आपल्याला जाती, मतपेटी आणि धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक असल्याचा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. जात, धर्मापलीकडे जाऊन…

‘स्वाभिमान’मुळे अडला नारायण राणेंचा भाजपाप्रवेश?

मुंबई, दि. 9 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असली तरी अद्याप त्यांचा याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. त्यांच्या भाजपाप्रवेशाबाबाच चर्चांना अजूनही…

मराठा आरक्षण विधेयक मांडण्याची मागणी…

मराठा आरक्षण विधेयक मांडण्याची मागणी... 9 May. 2017 पिंपरी, (प्रतिनिधी) – येत्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडावे आणि बैलगाडा विधेयकाप्रमाणे मंजूर करून घ्यावे; अन्यथा आगामी लोकसभा व विधानसभा याचे…

कॅशलेसमुळे व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजीटल इंडियाची घोषणा करत नोट बंदी करून सर्व व्यवहार कॅशलेस करण्याची घोषणा केली. याच घोषणेचा फायदा घेत व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याच समोर आलय.…

हायकोर्टाचे न्यायाधीश कर्नन यांना 6 महिन्यांची शिक्षा, सुप्रीम कोर्टाचा निकाल

नवी दिल्ली: सरन्यायधिशांना शिक्षा सुनावणाऱ्या कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्नन यांना सुप्रीम कोर्टानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कर्नन यांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली…