२ कोटींवर कर भरा; आयकर विभागाचा केजरीवालांना दणका
नवी दिल्ली- भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या आम आदमी पक्षाला आणि पक्षाचे निमंत्रण अरविंद केजरीवाल यांना आयकर विभागाने मोठा झटका दिला आहे. आम आदमी पक्षाला दोन कोटींची रक्कम देणगी स्वरुपात मिळाल्याचे आयकर…
