तावशी येथे सार्व.शंभू-बसव-बुध्द-टिपू-अहिल्या जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन.. विविध क्षेत्रातील मान्यवरांना होणार पुरस्कार वितरण…
पंढरपूर लाईव्ह दि.9 मे 2017 पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील संभाजी ब्रिगेड च्या वतीने सार्वजनिक शंभू-बसव-बुध्द-टिपू-अहिल्या यांचा भव्य जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. नुकत्याच या सोहळा समितीच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम पवार-पाटील यांची…
