👁 9 Views

लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं, सर्व सुखरुप…पहा विडिओ

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच विमान कोसळलं. फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रधान सचिव प्रवीण परदेशीही हेलिकॉप्टरमध्ये होते.







सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *