सोलापूरमध्ये फोटोग्राफरच्या बाईकला वाहनाची धडक…….
बार्शी-लातूर बायपास रोडवर उपळाई ठोंगे चौकात एका तरुण फोटोग्राफरच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तरुणाच्या डोक्यास व पायास गंभीर दुखापत झाली घटना गुरुवारी घडली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल…