कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे लोकशाहीचा महोत्सव,ई. 8 वी D च्या मुलांनी भरवली मतदान प्रक्रिया, कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून मिळवली औद्योगिक माहिती

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे लोकशाहीचा महोत्सव,ई. 8 वी D च्या मुलांनी भरवली मतदान प्रक्रिया, कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून मिळवली औद्योगिक माहिती

पंढरपूर. कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाळा नेहेमीच गुणवत्ता, शिस्त आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी पंढरपूर मध्ये प्रसिद्ध आहे. प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास शिक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी इ. ८वी डी या वर्गात…
सोलापूर : आष्टी येथे विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून जीवन संपवले

सोलापूर : आष्टी येथे विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून जीवन संपवले

सासू सासरे आणि दिराने घरातील किरकोळ कारणावरून विवाहितेला वारंवार मानसिक, शारीरिक त्रास दिल्याने त्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे उघडकीस आली. स्वप्नाली…
सोलापूर: सायकलवरून क्लासला जाताना तोल जाऊन नदीत पडली , 16 वर्षीय विद्यार्थिनीच्या धाडसाचे कौतुक , स्थानिक युवकांच्या तत्परतेने वाचला जीव

सोलापूर: सायकलवरून क्लासला जाताना तोल जाऊन नदीत पडली , 16 वर्षीय विद्यार्थिनीच्या धाडसाचे कौतुक , स्थानिक युवकांच्या तत्परतेने वाचला जीव

सोलापूर; माचणूरहून बेगमपूर येथे सायकलवरून क्लाससाठी निघालेली विद्यार्थिनी सरंक्षण कठडा नसलेल्या भीमा नदी पुलावरून अचानक तोल जावून खाली पाण्यात पडली, परंतु तिचे धाडसी प्रयत्न व स्थानिक युवकांनी दाखविलेली तत्परता यामुळे…
सांगोला: दुचाकी व बैलगाडीच्या अपघातात दोन तरुण ठार, बैलगाडी चालक जखमी

सांगोला: दुचाकी व बैलगाडीच्या अपघातात दोन तरुण ठार, बैलगाडी चालक जखमी

सांगोला: दुचाकी आणि बैलगाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका बैलासह दुचाकीवरील दोघेजण ठार झाल्याची घटना सांगोला येथील हॉटेल श्रीराम हॉटेलजवळ शनिवारी (ता. २२) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली आहे. अभिजित…
सोलापूर: कारच्या धडकेने तरूणाचा मृत्यू………कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर: कारच्या धडकेने तरूणाचा मृत्यू………कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर: कारने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास दयानंद महाविद्यालय चौकात हा अपघात घडला. करण धोंडीबा कवडे (वय १८, कोटा नगर, जुना विडी घरकुल,…
सोलापूर : डंपरची जोरदार धडक, करमाळ्यात चाकाखाली आल्याने एकाचा मृत्यू

सोलापूर : डंपरची जोरदार धडक, करमाळ्यात चाकाखाली आल्याने एकाचा मृत्यू

सोलापूर: अपघाताचा हॉटस्पॉट बनलेल्या मौलालीचा माळ येथील चौकात डंपरखाली चिरडून दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. मौलालीचा माळ येथील चढावर हा अपघात झाला आहे…
मोहोळ: व्यायामाच्या दोरीचा गळफास बसुन दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

मोहोळ: व्यायामाच्या दोरीचा गळफास बसुन दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

मोहोळ: आईच्या व्यायामासाठी तयार केलेल्या दोरीचा गळफास बसून एका शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अंकोली, ता. मोहोळ येथे गुरुवार ता 20 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. हर्षवर्धन विनायक इंगळे…
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी दोन लाख किंमतीच्या अन्नधान्य व इतर वस्तू अर्पण,

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी दोन लाख किंमतीच्या अन्नधान्य व इतर वस्तू अर्पण,

पंढरपूर दि.22 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस श्री दत्त आश्रम संस्थान जालना यांचेकडून दोन लाख 15 हजार किंमतीचे अन्नधान्य व इतर वस्तू प्राप्त झाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज…
पंढरपूर नगरपरिषदेचे वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी

पंढरपूर नगरपरिषदेचे वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव साहेब यांच्या शुभहस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले यावेळी उपमुख्याधिकारी अँड. सुनिल वाळूजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे,…
पिंपरी – चिंचवड : गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना बेड्या, ९६ किलो गांजा जप्त

पिंपरी – चिंचवड : गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना बेड्या, ९६ किलो गांजा जप्त

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह एकूण तीन जणांना अटक केली आहे. आरोपींकडून ९६ किलो गांजा दोन चार चाकी वाहनासह ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त…