पोलीस ठाणे हवे तर क्राईम रेट वाढवा, गृहराज्य मंत्र्यांचा अजब सल्ला
2 जानेवारी : अहमदनगर जिल्ह्यात पाच पोलीस ठाणे प्रलंबित आहेत. मात्र क्राईम रेट कमी असल्यास पोलीस ठाणे मंजूर करता येत नाही. त्यामुळं तुम्हाला काही कमी पडलं तर क्राईम रेट वाढवणे हाती…