हेडलाईन्स
————–
————–
#पठाणकोटहल्ला – आमच्या जवानांचा अभिमान, दहशतवाद्यांना चोख उत्तर, पाकसोबत संबंध चांगले रहावेत यासाठी प्रयत्न: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
———————-
- पंजाबमधील पठाणकोटच्या हवाईतळावर दहशतवादी हल्ला, चारपैकी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, पहाटे तीनपासून धुमश्चक्री सुरुच
——————————
- पठाणकोट हल्ल्यानंतर सीमा भागात सुरक्षा वाढवली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरु
——————————-
- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा दणका, विनाअनुदानित गॅस 50 रुपयांनी महागला, तर रॉकेलवरची सबसिडीही बँकेत जमा करण्याचा निर्णय
——————————–
- मोदींवरच्या वक्तव्यानंतर श्रीपाल सबनीसांना भाजप खासदार साबळेंचा धमकीवजा इशारा, तर माध्यमांनी वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं सबनीसांचं स्पष्टीकरण
———————————
- भाजपमध्ये टॅलेंन्टची कमी, भाजप उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धेंच्या वक्तव्याचं सामनातून समर्थन, शिवसेनेच्या मंत्र्यांना संधी देत नसल्याचा आरोप
———————————–
- नवीन पोलीस स्टेशन हवं असेल, तर क्राईम रेट वाढवा, गृहराज्यमंत्री राम शिंदेंचे नगरमध्ये वादग्रस्त विधान
————————————
- दारु पिऊन गाडी चालवल्यास 3 महिन्यांसाठी वाहतूक परवाना रद्द होणार, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचा महत्वपूर्ण निर्णय
—————-
- सेन्सॉर बोर्डाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी केंद्रानं पाऊल उचललं, ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा स्थापना