👁 11 Views

अँपे रिक्षा चालकांकडून प्रवाशाची लूट



बीड ते जिरेवाडी, नामलगावफाट्यापर्यत 20 ते 30 रूपये घेतातबीड- बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते जिरेवाडी ,नामलगावफाट्या पर्यंत प्रवाशाकडून 20ते 30रूपये अँपे रिक्षा चालक वसूल करत आहेत ,त्यामुळे अँपे रिक्षा चालकांकडून प्रवाशाची सुरू असलेली लूट थाबंवण्याची मागणी प्रवाशी करत आहेत
याबाबत अधिक माहीती अशी कि,ग्रामीण भागातून शहराकडे शिक्षणासाठी दररोज शेकडो विद्यार्थी येजा करत असतात परंतू विद्यार्थ्याकडून ही ऐवढच तिकिट अँपे रिक्षा चालक घेत असल्याने याचा विद्यार्थांच्या पालकांनाही आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे,आणि विद्यार्थाबरोबरच याचा शेतकरी,मुंजूराना ही याचा ञास सहन करावा लागत आहे त्यामुळे प्रशासनाने प्रवाशांची होत असलेली लूट थांबवण्याची मागणी प्रवाशातून होत आहे


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *