लॉकरमधून वस्तू चोरी झाल्यास बँक जबाबदार नाही : RBI
मुंबई : तुमच्या बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू चोरीला गेल्यास बँक जबाबदार नसेल. माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान…
