इंदापुरात रंगले दुसरे अश्वरिंगण

इंदापूर : श्वेत कृष्ण आभाळाला साक्षी ठेवत आज (दि. २७) दुपारी बारा ते एक वाजण्याच्यादरम्यान इंदापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई कदम हायस्कूलच्या मैदानात संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचा अश्व रिंगण सोहळा उत्साहात…

बावड्यात तुकोबारायांचे जंगी स्वागत

बावडा : टाळमृदंगाच्या गजरात व पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करीत संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखीचे बावड्यात आगमन होताच भाविक ग्रामस्थांनी तोफांच्या सलामीत शाही स्वागत केले. वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ।।…

वारकऱ्यांना चिखल तुडवत काढावा लागतोय मार्ग

राजेगाव : ‘ज्ञानोबा- तुकाराम’चा जयघोष करीत पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ, पाउले चालती पंढरीची वाट, अशा भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना राजेगाव फार्म ते भिगवण स्टेशन रस्त्यावर चिखलातून आणि साचलेल्या…

सोशल मीडिया क्वीन ‘ढिंच्यॅक पूजा’वर पोलिस कारवाई करणार

मुंबई : सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या युझर्ससाठी ढिंच्यॅक पूजा हे नाव नवीन नाही. ‘सेल्फी मैने ले ली आज’नंतर पूजाचा ‘दिलोंका शूटर है मेरा स्कूटर’ हा व्हिडिओ रिलीज झाला. मात्र आता याच…

शेतकरी कर्जमाफीचे निकष, जीआर जारी

.प्रातिनिधिक फोटो मुंबई : राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. दिनांक  1 एप्रिल 2012…

२०० रुपयांची नवीकोरी नोट पाहिली का?

गेले बरेच दिवस चर्चेत असलेल्या २०० रुपयांच्या नोटेची छपाई रिझर्व्ह बँकेनं सुरू केल्याचं अधिकृत सूत्रांकडून समजतं. नागरिकांचे व्यवहार सोपे व्हावेत, आर्थिक देवाणघेवाण सहजतेनं करता यावी, या उद्देशानं ही नोट छापली…

शिधावाटप अधिकाऱ्याची आत्महत्या

ठाणे : दुसऱ्या कथित पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून ठाण्यातील शिधावाटप विभागाचे सहायक नियंत्रक प्रकाश परदेशी (५६, रा. कांदिवली) यांनी आपल्याच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यांच्याकडे…

मंत्र्यांचे उघड्यावरचे ‘हे’ प्रताप व्हायरल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे संपूर्ण देशाला स्वच्छतेचे धडे देत फिरत असताना त्यांच्याच मंत्रालयातील एक कॅबिनेट मंत्र्यांनी उघड्यावर लघवी करून स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी केली आहे. मंत्रीमहोदयांचं हे 'अस्वच्छ अभियान' नेमकं एका…

उघड्यावर शौचास बसणा-यांवर कायदेशीर कारवाई करणार..!! पंढरपूर मुख्याधिकारी बापट यांचा इशारा

सोलापूर दि.28 -  पंढरपूर शहरात आषाढी यात्रेच्या कालावधीत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पंढरपूरचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिला आहे.         पंढरपूर येथे आल्यानंतर नागरिकांनी सार्वजनिक जागेत…

बीजभांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर दि.28 :-  महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ सोलापूर यांचे तर्फे विशेष घटक योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येणार आहे. या योजना लाभार्थी निवड प्रक्रीयेच्या माध्यमातून होणार आहेत.या योजनांचा लाभ घेण्यासाठी…