👁 12 Views

पंढरपूर तालुका क्रिडा शिक्षक संघटनेच्या वतीने शालेय पावसाळी क्रिडा स्पर्धेवर बहिष्कार

पंढरपूर तालुका क्रिडा शिक्षक संघटनेच्या वतीने शालेय पावसाळी क्रिडा स्पर्धेवर बहिष्कार
फोटो ओळ- पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन देताना विलास आदमिले ,सचिव विष्णू शिंदे तसेच क्रीडा शिक्षक महावीर आखाडे ,राजेंद्र आसबे,तानाजी घाडगे, चव्हाण सर मच्छिंद्र सपाटे,प्रशांत मोरे सह क्रिडा शिक्षक  

पंढरपूर येथे १५ जुलै २०१७ रोजी पंढरपूर ताक्लुक्यातील क्रिडा शिक्षकांची सभा झाली या सभेत सर्वानुमते शालेय पावसाळी क्रिडा स्पर्धावर बहिष्कार टाकण्याचे ठरले शासनाने २८ एप्रिल २०१७ रोजी चा शासन परिपत्रक काढून क्रिडा शिक्षकावर तसेच खेळाडूवर अन्याय केला आहे. तो दूर करण्यासाठी शासनाला तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
       यावेळी पंढरपूर तालुका क्रिडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विलास आदमिले ,सचिव विष्णू शिंदे तसेच क्रीडा शिक्षक महावीर आखाडे ,राजेंद्र आसबे,तानाजी घाडगे एम.के.क्षीरसागर ,मच्छिंद्र सपाटे,हेमंत कदम ,महादेव रणदिवे आबा नवले,नितीन कांबळे,शेलार सर,चव्हाण सर कुलकर्णी सर ,गडदे सर ,सुधाकर गाजरे ,दगडे सर,विश्वास नागणे,देशमुख सर सौ.सरदार,सौ.गायकवाड चव्हाण मंडम,तसेच बहुसंखेने क्रिडा शिक्षक उपस्थित होते.

जाहिरात
  












































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *