👁 8 Views

आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या 22वर्षाच्या मुलाची आत्महत्या

आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या 22वर्षाच्या मुलाची आत्महत्या
 18 Jul. 2017

18 जुलै : आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर  आणि मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केली. मन्मथ म्हैसकर हा 22 वर्षाचा होता आणि शिक्षण घेत होता. दरिया महल या इमारतीवरून त्यानं उडी मारून आपलं जीवन संपवलं.
आज सकाळी 7वाजताच्या सुमारास मन्मथ त्याचा मित्र अग्रवाल ह्यास भेटण्याकरता जात आहे असे सांगून घरातून निघाला होता. त्याच्या मृत्यूनं सगळ्यांनाच धक्का बसलाय. आत्महत्येचं नक्की कारण काय हे अजून कळलं नाहीय.
मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत. तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत.

जाहिरात


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
  












































Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *