मराठा महासंघ, खेडभोसे यांचेवतिने शालेय विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ संपन्न
पंढरपूर Live 15 NOVEMBER 2017
खेडभोसे ता-पंढरपुर ,अ.भा. मराठा महासंघ,खेडभोसे यांचेवतिने खेडभोसे विद्यालय,खेडभोसे या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध शालेय स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद् सत्कार व अभिनंदन करन्यात आले
यामध्ये सोलापुर जिल्हास्तरीय व विभागीय कबड्डी स्पर्धेमध्ये १४वर्ष वयोगटातील दयानंद साळुंखे,हर्षद पवार,अमर पवार, आबा साळुंखे,महेश पवार, जयदीप पवार, अमर पवार, विकास जमदाडे,रूषीकेश देवकर या मुलांनी प्रथम क्रमांक पटकवुन नँशनलसाठी पंजाब येथे निवड झाली,त्याबरोबर अमर हणमंत पवार यांने २००व४००मीटर रनिंग जिल्ह्यात व विभागात प्रथम क्रमांक पटकवुन नँशनलसाठी पंजाबला निवड झाली,सागर पांडुरंग पवार यांने २००मी,४००मी व ४००बाय४००रीले मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे,कु सुप्रिया बाळासाहेब पाटील हिने ५२कीलो कुस्ती स्पर्धेमध्ये सोलापुर विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक पटकवुन विविध राज्यांमध्ये खेळन्यासाठी निवड झाली यावेळी मार्गदर्षक, क्रीडा शिक्षक विलास आदमीले सर व भारत झांबरे सर यांचाही सत्कार करन्यात आला .
या कार्यक्रमासाठी मराठा महासंघाचे अध्यक्ष अमोल पवार, देवडे शाखेचे अध्यक्ष महेश बेलकर,खेडभोसे शाखेचे उपाध्यक्ष दादा पवार, सागर पवार, पत्रकार आण्णासो पवार, बबन पवार, तानाजी पवार, विकास पवार,शरद पवार, नंदकुमार पवार, सोमनाथ पवार, विष्णु गवळी,दयानंद पवार, भोसले साहेब, अनिल फाटे,अमोल पवार, सागर पवार, गणेश जमदाडे,सुनिल जमदाडे, सचिन पवार, नितीन भोसले,पिंटु पाटील, सागर क्षिरसागर,विजय बेलकर,तुकाराम बेलकर,पुरंदर पवार, सिकंदर पवार, सुरज सुतार,प्रकाश पवार, कैलास पवार, रनजीत पवार ,दत्ता पवार, अमर पवार, संजीत पवार, आकाश पवार, महेश साळुंखे, स्वप्नील साळुंखे, युवराज पवार, खंडु पवार, केशव पवार, प्रदिप पवार,अनिल पवार, आण्णासो जाधव,अजिंक्य पवार, बबलु पवार यांच्या सह ग्रामस्त, मित्र परिवार,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी ग्रामस्त, युवक व मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





