शेतकरी नष्ट व्हावा असे सरकारला वाटतेय का ? – अजित पवार
पंढरपूर Live 13 December 2017 कर्जमाफी आणि बोंडअळीच्या नुकसानीवर स्थगन प्रस्तावावर सरकारकडे उत्तर नाहीनागपूर. ( शाहरुख मुलाणी ) – कर्जमाफी आणि बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा स्थगन प्रस्ताव विधीमंडळ पक्षनेते अजित पवार…
