👁 6 Views

सारणीत दाणपेटी फोडली : वीस हजाराचा रूपये लंपास


पंढरपूर Live 19 December 2017
निलेश चाळक केज : तालुक्यातील सारणी येथे हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून चोरांनी २० हजार रुपये लंपास केले. ही घटना रविवारी उघडकीस आली.
सारणी येथे हनुमान मंदिर असून रामेश्वर नागनाथ पुरी हे पुजारी म्हणून काम करतात. शनिवारी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. रात्री मंदिराचा दरवाजा बंद करुन पुजारी घरी गेले. चोरांनी मंदिरासमोरील दानपेटी उचकटून आतील २० हजार रुपये लांबविले. रविवारी सकाळी मंदिराची दानपेटी उघडी दिसली. आत डोकावून पाहिले तर रक्कमही गायब असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती युसूफवडगाव पोलिसांना कळविण्यात आली. याप्रकरणी पुरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, चोरांनी आपला मोर्चा थेट मंदिराकडे वळविल्याने भाविकांत संताप निर्माण झाला आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *