महावितरण कंपनी विरोधात शेतकर्यांचा आक्रोश
पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018 पंढरपूर-सातारा रस्त्यावर उपरी येथे रास्ता रोको; थकीत वीज बिलांसाठी मुदतवाढ देण्याची मागणी । पंढरपूर, प्रतिनिधी महावितरण वीज कंपनीने पंढरपूर तालुक्यात थकीत असलेल्या शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडीत…
