पंढरपूर LIVE 20 Jun 2018
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी अपंग व्यक्तींना सर्वोतोपरी मदत करण्याचे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्ती ना.धनंजय मुंडे यांनी पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ३ टक्के निधीतून २५५ अपंगांच्या खात्यात नगर पालिकेमार्फत प्रत्येकी हजार रुपये जमा करून केली असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडेंनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंग कल्याण निधी देणे आवश्यक असते पण सर्वसाधारणपणे असे होताना दिसत नाही. मात्र, परळी वैजनाथ नगर परिषद यांस अपवाद ठरली आहे. अपंगांना निधी वितरीत करणारी पहिली नगर परिषद झाली आहे. ना.धनंजय मुंडे यांनी नगर परिषदेस निर्देश दिले आणि त्यानुसार अपंगांच्या खात्यात प्रत्येकी हजार रुपये वर्ग झाले आहेत. या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे, गटनेते वाल्मिक कराड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक चंदूलाल बियाणी, मुख्याधिकारी डाँ.बाबुराव बिक्कड यांच्यासह आदी मान्यवरांनी विशेष प्रयत्न केले.
दरम्यान साजन लोहिया, सय्यद सुभान, शेख फेरोज, शेख कादर,अनंतराव लोखडे, दशरथ सुत्रावे, अनंत बापु मुंडे, उध्दव फड, माणिक जाधव, संतोष आघाव, संजय नखाते, संदेश कापसे, नागरगोजे आशा, सरताज खान, शेख रहिम, आसेफ खान, निलाबाई भद्रे, पुष्पा कांबळे, नंदकुमार जोशी, प्रदिप भोकरे, शेख.सिंकदर, मनोज नाथानी, राम वलवार, विमर धुमाळ, अरिहंत लोढा, विमल निलंगे, दत्ता काटे, अविनाश फड, शेख मिया, संतोष बल्लाळ, अभिजीत जगतकर, चंद्रकात होलबोले, ममता बद्दर, महादेव राऊत, बालाजी शहाणे,प्रमोद आबाळे , कपिल जाजू, तुळशिराम प्रयाग, अपंग, विधवा आणि माजी सैनिक संघटनेने ना.धनंजय मुंडेंसह सर्व मान्यवरांचे आभार मानल्याची माहिती डॉ.संतोष मुंडेंनी दिली.

राष्ट्रवादीचे नेते माधव मुंडे यांच्या मुळे शेतकर्यांना मिळाला दिलासा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातुल मौजे खोडवा.सावरगाव येथील कांही शेतकर्यांनु पेरणीसाठी बियाण्यांची खरेदी केली होती. परंतु कांहीनी पेरणी केली असता बियाणे उगवलेच नाही. त्यानंतर त्या शेतकर्यांनी संबंधीत दुकानदाराकडे निकृष्ट बियाण्याची तक्रार केली. मात्र त्या दूकादारांने शेतकर्यांना उडवा उडवीचे उत्तर दिली. त्यानंतर त्या शेतकर्यांनी रराष्ट्रवादीचे नेते माधव मुंडे यांना संपर्क केला. यानंतर माधव मुंडे यांनी कंपनीच्या विभागीय स्तरावरील अधिकार्यांशी चर्चा करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्याचा परिणाम म्हणून कंपनीने संबधीत शेतकर्यांना बियाणे बद्दलुन दिले.
*शेतकर्यांचे म्हणणे…….*
मागील गुरुवारी खोडवा.सावरगाव शिवारात आम्ही लोकांनी पेरण्या केल्या मात्र सोयाबीणचे 288 जातीचे वाण निकृष्ट असल्या कारणाने उगवलेच नाही. सदर बाबा आम्ही दुकानदाराला सांगितल्यावर दुकानदारांने त्याकडे दुर्लक्ष केले. हा संपुर्ण प्रकार आम्ही माधव मुंडे सांगितल्यावर त्यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला वेळेत बियाणे बदलून मिळाले.त्याबद्दल माधव मुंडे यांच्या आभार
– मंचक रावसाहेब दहिफळे
खोडवा सावरगाव, परळी वैजनाथ
*शेतकर्यांसाठी लढायला तत्पर*
खोडवा सावरगाव शिवारातील त्यांची व्यथा मला सांगितल्यावर मी त्वरीत कंपनीच्या विभागीय अधिकार्यांशी संपर्क साधला तेंव्हा त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा शेतकर्यांच्या घरी जर कोणाचा मृत्यू झाला तरी.हंगामात शेतकरी तिपण सोडत नसतो. तेंव्हा जर वेळेत बियाणे दिले नाही तर सर्व शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा अधिकार्यांना देताचा त्यांनी संबधीत शेतकर्यांना बदलून दिले. मी आणि माझा पक्ष ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांसाठी सदैव लढायला तत्पर आहोत.
माधव मंचकराव मुंडे
सदस्य : ग्रामपंचायत हाळम
राष्ट्रवादी काँग्रेस पाट्री
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com