पंढरपूर LIVE 30 Jun 2018
अनिल चौधरी, पुणे
महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि मराठी मातीला अभिवादन करणारे *महाराष्ट्र अभिमान गीताचे* बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते लॉंचिंग झाले.
श्री ज्ञानोबा,तुकोबाराय अशा संतांच्या मधुर अभंगवाणीने समृद्ध झालेल्या आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने साता समुद्रापार गेलेल्या मराठीचे गोडवे गाणारे हे गीत आहे.सर्वांनी ते पहावे आणि ऐकावे असे यावेळी सुबोध भावे यांनी सांगितले.
या गीताला शब्दबद्ध केले आहे गायक सागर उपासे यांनी, संगीत दिले आहे सनी देशमुख यांनी तर स्वरसाज चढवला आहे प्रविण काटे,विजय सोनवणे, अनिकेत एन.सागर उपासे,रिद्धी बाकरे आणि सनी देशमुख या सर्व युवा गायकांनी.या गाण्याचे व्हिडीओ चित्रण केले आहे सागर सायाळ यांनी,संकलन केले आहे अनिकेत.एन यांनी तर या व्हिडीओ मध्ये
वीरा मोरे,ऋषिकेश उपासे, ऋतुजा उपासे,निहार कणसे आणि यशराज सोनवणे या बाल कलाकारांनी अभिनय केला आहे. नुकत्याच भक्तिमय पंढरपूर वारीच्या कालावधीत हे मराठी अभिमान गीत येत आहे .हे गीत गॅलक्सी म्युजिक प्रॉडक्शन या यू ट्युब चॅनलवर सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे,गीत सर्वांनी पहावे असे सागर उपासे प्रविण काटे विजय सोनवणे यांनी आवाहन केले आहे
यावेळी गीतकार व निवेदक मदन धायरे,वंदनाताई रावलल्लू,अथर्व दिघे-देशपांडे, आणि पल्लवी काटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.संगीतकार व गायक अनिकेत .एन यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर संगीतकार सनी देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com