पंढरपूर LIVE 30 Jun 2018
गोपाळपूर हे मोठे तिर्थक् षेत्र असुन या ठिकानी मोठ्या प् रमाणात भाविक येत असतात.त्य़ांना व रहवाशी नागरिकांना चांगल्या सुविधादेण्याचा मानस असुन त्यामुळे गो पाळपुरच्या विकासासाठी आम्ही कटी बध्द आहोत असे प्रतिपादनजिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले.
पंढरपुर तालुक्यातील गोपाळपुर येथे विविध विकासकामांच्या भुमिजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत ते.विविध विकासकामांच्या भुमिपुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदा र सुधाकरपंत परिचारक यांच्या हस् ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परि चारक यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेले तिर्थक्षेत्र विकास अरा खड्याती रुपये ८० लाख, चाैदावा वित आयोगाd रुपये १७ लाख, खासदार शरद बनसोडे यांच्या फंडातून लेंगरे वस्ती रस्ता रु पये १० लाख आदी कामांचे भुमिपु जन करण्यात आले . यावेळी स्वागत राजेंद्र लें गरे यांनी केले. प्रस्ताविक दि लीप गुरव यांनी केले व अभार प् रा.सुभाष मस्के यांनी मानले. या वेळी नुतन सरपंच साै. विजया जग ताप,
उपसरपंच साै.उज्वला बनसोडे यांचा सत्कार करण्य़ात आला. याप्रसंगी नगराध्यक्षा साै.साधनाताई भोसले, जि.प .च्या सभापती साै. रजनीताई दे शमुख,पं.स.उपसभापती अरुण घोलप,माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे , दिनकरभाऊ मोरे, पं.स.सदस्या उ माताई बंगाळे, दिलीपआप्पा घाडगे , श्रीकांत बागल,
बाळासाहेब देशमुख, उपअभियंता वा यदंडे, बागल, सुरेश आगावणे, रा जेंद्र पाटील, हरिषदादा गायकवाड ,दाजी पाटील,विठ्ठल जगताप, रा.पा.कटेकर, सत्यवान देवकुळे, ग्रा. प. सदस्य प्रशांत जाधव, शांतारा म गुरव, महादेव मस्के, दत्तात् रय पिसे, भिमराव देवमारे, भुषण गुरव, उमेश अधटराव, सुरेश लें गरे, चंदाताई तिवाडी, सुरेखा गु रव, रेश्मा लेंगरे, जनाबाई मस् के, गग्रामसेविका ज्योती पाटील लेंगरे गुरुजी,गोपाळ लेंगरे,वि ठ्ठल लेगरे, नागनाथ बनसोडे, रघु नाथ पवार, बाबुराव मस्के, अरुण बनसोडे, आनंद मगदुम, गोविंद क् षीरसागर, रावसाहेब लेंगर,सतीश लेा गरे ,भुषण माने यांच्यासह ग्रामस्थ उ पस्थित होते. सुत्रसंचालन मंगेश देशपांडे यांनी केले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com