नागपूर येथे विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणला राज्य शासनाचा समाजभुषण पुरस्कार प्रदान
पंढरपूर LIVE 5 July 2018 सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते नगरसेवक डि.राज सर्वगोड यांनी स्विकारला पुरस्कार विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानने गेल्या 14 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत…
