👁 7 Views

आषाढी यात्रा २०१८ पुर्व तयारी दर्शन रांग पहाणी

पंढरपूर LIVE 11 July 2018


आषाढी यात्रेमध्ये दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सुविधेकरीता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने “श्री” च्या पदस्पर्श दर्शन रांगेत पत्रा शेड येथे उभ्या असलेल्या भाविकांना पायास खडे टोचू नये याकरीता प्रथमच २४,००० चौरस फूट इतके मॅट टाकण्यात आले आहेत त्यांची पाहणी करताना मा.ना. श्री अतुलबाबा भोसले अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, मा. सदस्य संभाजी शिंदे, मा. कार्यकारी अधिकारी श्री सचिन ढोले, मा. व्यवस्थापक श्री बालाजी पुडलवाड व मंदिर कर्मचारी उपस्थित होते.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 


Whatsup- 8308838111, 7083980165 


Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *