पंढरपूर येथील मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींना चार्‍याअभावी खाव्या लागत आहेत प्लास्टिक पिशव्या !

पंढरपूर LIVE 4 July 2018 (प्रतिकात्मक छाया) * हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याविषयी कृती समितीचे सचिव श्री. पुरुषोत्तम लंके यांची पोलिसांत तक्रार दाखल    पंढरपूर, ४ जुलै (वार्ता.) -…

पंढरपुर सिंहगडची प्लेसमेंट मध्ये उतुंग झेप… पंढरपुर सिंहगडाच्या ३० विद्यार्थ्याची कोज्या टेक्नॉलॉजीस् प्रा. लिं. कंपनीत प्लेसमेंट द्वारे निवड

पंढरपूर LIVE 4 July 2018      पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध कंपनीत नोक-या देऊन स्वत:च्या हिमतीवर यशस्वी इंजिनिअर घडविण्याचे काम पंढरपुर सिंहगड करत…

शितल उपरे झाली फुटबॉल पटू

पंढरपूर LIVE 4 July 2018  अनिल  चौधरी, पुणे  मिलिंद उके यांच्या आगामी “मान्सून फुटबॉल” या चित्रपटात ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ ची मुख्य अभिनेत्री ‘शीतल उपरे’ ‘मिस इंडीया मिस हेरिटेज इंटरनॅशनल’ आपल्याला फुटबॉल पटू…

‘बापमाणूस’ मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण ची एंट्री

पंढरपूर LIVE 4 July 2018  झी युवावरील बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. या मालिकेत आता प्रेक्षक एक नवा चेहरा पाहत आहेत. योगिता चव्हाणने गावठी या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण…

महावितरणच्या मुंब्रा येथील कार्यकारी अभियंत्यास लाच स्वीकारताना अटक

पंढरपूर LIVE 4 July 2018 अनिल चौधरी, पुणे:- महावितरण मुंब्रा उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता  धनंजय वसंतराव भोजने वय-५२ यांना तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना  ठाणे अॅन्टी करप्शन ब्युरो चे अधिकारी दीपक बर्गे  व…

परळीतील दोन वारकरी महिलांचा अपघातामध्ये मृत्यू

पंढरपूर LIVE 4 July 2018 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मोशी येथे मुक्कामी असलेल्या दिंडीतील दोन वारकरी महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. रस्ता ओलांडत असताना या महिलांना वाहनाने धडक…

श्री विठ्ठल अभियांत्रिकीचा आशुतोष जवंजाळ सोलापूर विद्यापिठात सर्व विभागात प्रथम स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’चे वर्चस्व कायम

पंढरपूर LIVE 4 July 2018 श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डीग्री इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या अंतिम परीक्षेत आशुतोष जवंजाळ हा सोलापूर विद्यापिठातील अभियांत्रिकीच्या सर्व विभागात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविल्यानंतर संस्थेचे…

मृतांच्या कुटूंबियांचा हंबरडा ऐकून प्रत्येकाचे काळीज हेलावले… अफवेचे बळी ठरलेल्या ‘त्या चौघांच्या’ मृतदेहावर मंगळवेढा तालुक्यातील खवे येथे अंत्यसंस्कार

पंढरपूर LIVE 3 July 2018   मंगळवेढा- राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील हत्यांकांडात मृत्युमुखी पडलेल्या दादाराव भोसले, भारत माळवे, भारत भोसले आणि अप्पा इंगोले या चौघांच्याही मृतदेहांवर अतिशय शोकाकूल वातावरणात मंगळवारी…

Wild Wild Country या लोकप्रिय मालिकेच्या निमित्ताने… ओशो : ‘सेक्स गुरू’च्या अंगरक्षकाने उलगडली रजनीशपुरमची ही रहस्यं

पंढरपूर LIVE 3 July 2018 `सेक्स गुरू` म्हणून ओळखले जाणारे भारतीय वंशाचे भगवान रजनीश यांची आठवण नुकतीच नेटफिल्क्सच्या Wild Wild Country या लोकप्रिय मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा जगाला झाली. एका बाजूला चैतन्यदायी ठरणारं हे व्यक्तिमत्त्व तितकंच वादग्रस्त कसं झालं,…

प्रत्येक पालखी मुक्कामाच्या ठिकाणी चोवीस तास सुरू राहणार समन्वय कक्ष- उदयसिंह भोसले

पंढरपूर LIVE 3 July 2018  पुणे दि. 3: आषाढी यात्रा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तसेच वारकरी आणि दिंडी चालकांना कोणत्याही प्रकारच्या असुविधांचा समाना करावा लागू नये म्हणून पालखी मार्गावरील प्रत्येक पालखी मुक्कामाच्या ठिकाणी…