पंढरपूर LIVE 11 July 2018
बाईक रेसर, महिला बाईक कोच आणि ‘रॉयल एनफिल्ड’च्या रोड कॅप्टन चेतना नागेश पंडित या मंगळवारी उशिरा आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. गोरेगाव इथल्या पद्मावती नगरमधील एका अपार्टमेंटमधल्या रुममध्ये फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. चेतना पंडित या अवघ्या २७ वर्षांच्या होत्या.
प्रेमप्रकरणात दुखावल्या गेल्यानंतर चेतनानं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. घटनास्थळी एक सुसाईड नोटही पोलिसांना सापडलीय. ‘माझ्या महत्त्वाकांक्षा पू्र्ण करता न आल्यामुळे मी आत्महत्या करते आहे’ असा उल्लेख सुसाइड नोटमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर चेतना खुपच दुखावली गेली होती आणि नैराश्येत होती, असं तिच्या मैत्रिणींनी म्हटलंय.
चेतना आणखीन दोन मुलींसह भाड्याच्या घरात गेल्या चार-पाच महिन्यांपासून राहत होती. घटना घडली तेव्हा रुममध्ये कुणीही उपस्थित नव्हतं. रुममेट घरी परतल्यानंतर वारंवार दरवाजावरची बेल वाजवूनही आतून प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी डुप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला… तेव्हा त्यांना चेतनाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
चेतना मूळची कर्नाटकातल्या शिमोगाची… तिला केवळ एक छोटा आहे, एवढंच तिच्या मैत्रिणींना माहीत आहे. मात्र, चेतनाच्या आई-वडिलांबद्दल सगळेच अनभिज्ञ आहेत. याअगोदर तिनं ‘डर्ट बाईक रायडर’ म्हणूनही काम केलं होतं.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com