पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट 2018
शासनाच्या निषेधार्थ मराठ्यांच्या रणरागिणींनी काढला मोर्चा..!
उद्या महाराष्ट्रासह पंढरपूर बंद…
पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात होणार रास्ता रोको!
काल पंढरीतील शाळकरी विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणासाठी विठुरायाला साकडे घातले तर आज पंढरीतील रणरागिणींनी शासनाच्या निषेधार्थ पंढरपूर तहसिल कार्यालयावर गाढव मोर्चा काढला. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे… या …. सरकारचं करायचं काय..? आरक्षण आमच्या हक्काचं… अशा प्रकारच्या घोषणा देणार्या जिजाऊंच्या लेकींचा आवाज आज पंढरीत घुमला गेला… मराठा आरक्षणासाठीच्या सकल मराठा समाजाच्या ठोक मोर्चाच्या आंदोलनाची बीजं ज्या पंढरी नगरीत रुजली गेली त्या पंढरीत सकल मराठा समाजातील लहान मुलांनंतर आज महिला-भगिणीही रस्त्यावर उतरलेल्या आढळल्या. आज पंढरीत सकल मराठा समाजाच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी तहसिल कार्यालयावर महिला व युवतींसह मराठा समाज बांधवांनी गाढव मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा गेल्यानंतर या ठिकाणी शासन प्रतिनिधीला निवेदन देण्यात आले. वेळ पडली तर मराठ्यांच्या रणरागिणी घराबाहेर पडून आपल्या न्याय्य हक्कासाठी कशाप्रकारे आक्रमक होऊन गर्जना करतात याचं दर्शन या मोर्चादरम्यान झालं.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर ठिकठिकाणी गेल्या 22 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. पण अद्याप शासनानेे यावर कुठलाच तोडगा काढला नसल्याने उद्या 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औच्यत्य साधून संपूर्ण बंदची घोषणा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. 9 ऑगस्ट रोजी मेडीकल, रुग्णसेवा व अत्यावश्यक सुविधा वगळून पंढरपूर शहरही कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचं आवाहन सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलं आहे. पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको होणार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com