👁 7 Views

मंदिर समितीच्या अन्नक्षेत्रात वारकर्‍यांनी सोडली द्वादशी… बंद दरम्यान विठ्ठलभक्तांना मिळाला अन्नक्षेत्राचा दिलासा

पंढरपूर LIVE 9 आॅगस्ट  2018

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला आज भुवैकुंठ पंढरी नगरीतील सर्व व्यापार्‍यांनी पाठींबा दर्शवत कडकडीत बंद पाळल्याने शहरातील सर्व हॉटेल व दुकाने होती. त्यामुळे भागवत एकादशी निमित्त काल पंढरीत आलेल्या विठ्ठल भक्तांना एकादशीनंतरची आपली द्वादशी सोडण्यासाठी श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नक्षेत्राशिवाय कोणताही पर्याय उरलेला नव्हता. मंदिर समितीच्या अन्नक्षेत्रात भाविकांच्या जेवणासाठीची चांगली सुविधा केलेली आढळली. भोजनासाठी अनेक भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसुन आल्या. कालचा एकादशीचा उपवास धरलेले वारकरी भाविक अन्नक्षेत्रामध्ये आपली द्वादशी सोडून तृप्त होताना आढळत होते. 

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *