👁 11 Views

खर्डी येथे रक्त तपासणी शिबीर

पंढरपूर LIVE 23 आॅगस्ट  2018

 महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व परम प्रसाद चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमानाने खर्डी येथे रक्त तपासणी शिबिर संपन्न 
काल गुरूवार दि. 23 आॅगस्ट रोजी खर्डी ता.पंढरपूर येथील श्री. सिताराम महाराज मंगल कार्यालय या ठीकाणी आरोग्या संबंधी रक्त तपासणी  (ब्लड  टेस्टिंग ) शिबीर घेण्यात  आले .या शिबीरामध्ये HIV (एड्स) ,टी.बी. व गुप्तरोग या विषयाची तपासणी केली गेली साधारणपणे  4  वाजेपर्यन्त सुमारे 500  लोकांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली .या शिबीरासाठी परम प्रसाद ट्रस्टचे श्री.संग्राम जाधव सर ,सुपरवायझर वसुदा कुलकर्णी व सुनिल चांदने ,लिंक वर्कर् महेश खरात ,कमल चौगुले ,वीरेंद्र कांबळे,मिलिंद गायकवाड ,सत्यवान यादव ,गुडहिरे ,महामुनी व बगाडे ईत्यादी कर्मचार्यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *