पंढरपुर नगरपरिषद चे वतीने हिवताप व डेंग्यू नियंत्रणासाठी विशेष मोहीम… शहरातील टायर जप्त
पंढरपूर LIVE 27 आॅगस्ट 2018 सध्या पावसाळा सुरू असल्याने या कालावधीमध्ये डेंगू व हिवताप सारखे आजार बळावतात त्यामुळे या वर नियंत्रण राहवे म्हणून माहे जुलै 2018 मध्ये पंढरपूर शहरातील नागरिकांना डेंगीताप,हिवताप व किटकजन्य रोगांचा…
