पंढरीतील स्फूर्ती फाउंडेशनची नुतन कार्यकारिणी जाहीर
पंढरपूर LIVE 14 ऑक्टोबर 2018 पंढरपूर येथील मानवी, महिला, बाल, दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी तसेच त्यांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या स्फूर्ती फाउंडेशनची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्षपदी यशवंत डोंबाळी…
