👁 6 Views

प्रजासत्ताक दिनानिमित्त नाथ चौक तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

पंढरपूर LIVE 26 जानेवारी 2019

🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

🇮🇳जय हिंद…!  वंदे मातरम्…

 आज दि. 26 जानेवारी 2019 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नाथ चौक तरुण मंडळाने नाथ मंदिर येथे झेंडावंदन झाल्यावर रक्तदान शिबिराचे आयोजित केले होते. शिबिराचे उद्घघाटन आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंढरपूर मर्चट बँकेचे चेअरमन नागेश भोसले होते.

आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मंडळाच्या सर्व तरुण सहकार्‍यांचे कौतूक करुन या मंडळाने गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जोपासून विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक धनंजय मिसाळ यांनी केले तर उपस्थितीतांचे स्वागत नगरसेवक अनिल अभंगराव व पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांनी केले. 



कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, पांडुरंग घंटी, सतिश मुळे, तसेच सचिन डांगे, हरिष ताठे, संजय जंवजाळ, विष्णु मैंदगीकर, श्रीरंग मेटकरी, श्रीमंत परचंडे, अ‍ॅड. गुरुदास अभ्यंकर, विवेक परदेशी, श्रीनिवास बोरगावकर, शिवाजी कोळी, सुरेश आगावणे, आदि मान्यवर उपस्थित होते, मंडळाचे अध्यक्ष ओंकार वाळूजकर, माऊली मिसाळ ,ओंकार मैंदर्गीकर, गणेश जंवजाळ, राहूल पावले, गजानन रेवडकरी, हेमंत मैंदर्गीकर, नामदेव मिसाळ, उद्धव आसबे, आदिनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *