पुण्यातील ‘पुण्याई सभागृहा’त स्वेरीचा ‘ऋणानुबंध२०१८’ संपन्न

पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2019 माजी विद्यार्थ्यांनी समाजाला ज्ञानी करावे  - एच.आर. विनोद बिडवईक  पंढरपूरः-(संतोष हलकुडे) पुण्याच्या पौड रोडवरील कोथरुड भागातील पुण्याई सभागृहाकडे जाणारे वाहतूक आज जरा जास्तच दिसत होती. पुण्याई सभागृहाची…

रस्ते अपघात;एक भयाण वास्तव…

पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2019               रस्ते अपघात एक भयाण वास्तव असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.रस्ते अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.आज आम्ही रस्त्यावरुन फिरतो.लोकांची खुप…

जिल्ह्याच्या 339.77 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019 पुणे, दि.  6 - सोलापूर जिल्ह्याच्या 339.77 कोटी रुपयांच्या 2019-20 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यासमंजुरी देण्यात आली. वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत ही मंजुरीदेण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, पशुसंवर्धन वदुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे,विभागीय आयुक्त डॉ .दीपक म्हैसेकर,  अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्रभारुड जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यासाठी 339.77 कोटी रुपयांचा आराखडा आहे. त्यापैकी 217.80 कोटी रुपये गाभा तर 104.98 कोटी रुपयेबिगर गाभा क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, असे अप्पर जिल्हाधिकारी  रामचंद्र शिंदे  यांनी  सांगितले. नाविन्यपूर्णयोजनेसाठी सुमारे 15 कोटी तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी सुमारे 51 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे,असेही श्री. शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी अतिरिक्त निधी मिळावा, अशी मागणी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदेयांनी बैठकीत केली. त्यावर रस्ते, सिंचन, आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा योजना साठी अधिकचा निधी देण्याचा विचारकरु, असे नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.      जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी स्वच्छ भारत मोहिमेच्या अंतर्गत विविध कामांसाठी निधी द्यावा, अशी मागणीकेली. महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE  पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल  & Android Application * सर्वात जलद, सर्वात…

मुखदर्शन रांगेतील स्वच्छता करताना सापडलेले सोन्याचे मणी परत करणार्‍या प्रामाणिक महिला कर्मचारी सौ.मंगल गायकवाड यांचा सत्कार

पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019 महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE  पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल  & Android Application * सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE तब्बल 35 लाखांहून अधिक…

पंढरीत 11 फेब्रुवारी रोजी जप्त वाळुसाठ्याचा लिलाव

पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019 पंढरपूर, दि. 06 :- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव सोमवार दिनांक 11 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 12.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, पंढरपूर येथेआयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. मोहोळ तालुक्यात…

शारदा पीठाधिपती जगद्गुरू शंकराचार्य श्री.श्री.श्री. विधुशेखरभारती स्वामी महाराज यांचे श्रीविठ्ठल-रुक्मिणी दर्शन

पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019 महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE  पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल  & Android Application * सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE तब्बल 35 लाखांहून अधिक…

दुनियादारी फौंडेशनच्या वतीने नौकरी आणि व्यवसाय मार्गदर्शन

पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019 गोविंदपूर येथील श्री गणेश मंगल कार्यालयात युवकांसाठी नौकरी आणि व्यवसाय मार्गदर्शनाचे  आयोजन दुनियादारी फौंडेशनच्या वतीने करण्यात आले ,मार्गदर्शक श्री पवनकुमार झंवर (C, A),श्री हरी लबडे(CA),श्री राजेश…

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आनंद लोंढे यांच्या उपोषणास अखेर यश

पंढरपुर (प्रतिनिधी):- गेल्या पाच दिवसापासून पंढरपुर तहसील कार्यलय बाहेर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आनंद लोंढे हे विविध सामाजिक मागण्यासाठी आमरण उपोषणास बसलेले होते, सोमवारी दुपारी त्यांची तब्येत खूपच खालावल्याने डॉक्टरांनी…

पेटीएम मनीची म्युच्युअल फंड ग्राहकांसाठी नवी सुविधा

पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019                      ~ एसआयपीची आत्ता नोंदणी करा, पैसे मागाहून द्या’ हे फीचरची सुरुवात ~ मुंबई, ६ फेब्रुवारी २०१९: म्युच्युअल…

सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांची फसवणूक: बीड जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह नाही

पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019 निलेश चाळक यांनी माहीती अधिकारातून केला भांडाफोड बीड:-राज्य सरकारने 2017/18 मध्ये जाहीर केले होते कि,महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यासाठी वस्तीगृह बाधण्यात येईल; पंरतू वर्षभरानंतर ही बीड जिल्ह्यात मराठा…