राज्य महामार्गाची कामे गतीने पूर्ण करावीत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्या सूचना
पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019 पुणे, दि. 6- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे विभागातील संबंधित यंत्रणेशी समन्वय ठेवून राज्य महामार्गाची कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी…
