मनाचे श्लोक सामुहिक पठणातून ११ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकरीता प्रयत्न

Pandharpur LIVE 23 February 2019 Video News निनाद पुणे, ओरायन स्टुडियोज, समर्थ व्यासपीठ आणि द्वारिका साऊंड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांच्या सामुदायिक पठणाच्या अनोख्या उपक्रमाचे…

पंढरीत सुवर्ण उत्सवाचे थाटात उद्घाटन… चंदुकाका सराफ एक सुवर्ण विश्वास- सुधाकरपंत परिचारक,

Pandharpur LIVE 23 February 2019 प्रदर्शनाचे उद्घाटन आणि दीप प्रज्वलन करताना राज्य परिवहन मंडळाचे मा. अध्यक्ष मा. सुधाकरपंत परिचारक, आ. भारत नाना भालके, नगराध्यक्ष सौ. साधनाताई भोसले, चंदूकाका सराफ पेढीचे कार्यकारी…

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

Pandharpur LIVE 23 February 2019 पंढरपूर दि-23-  राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आज विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.        यावेळी मंदिर समितीच्या वतीने  सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, मंदिर समितीचे  व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते  श्री.मेहता यांचा सत्कार करण्यात…

पंढरपूर सिंहगड मध्ये “रेझोनन्स २ के १९” उत्साहात

Pandharpur LIVE 23 February 2019 स्वत:च्या डोक्यातील कल्पना, आडीया हि तुम्ही  प्रत्यक्षात उतरवली पाहिजे  -उद्योजक सुभाष काकडे       पंढरपूर (प्रतिनिधी) स्वत:च्या डोक्यातील कल्पना, आडीया हि तुम्ही प्रत्यक्षात उतरवली पाहिजे. व्यवसाय करीत असताना  मला काय म्हणतील याचा विचार करू नका. व्यवसाय सुरु करीत असताना आर्थिक भांडवल खूप महत्वाचे आहे. हे भांडवल तुम्ही फायन्स मधून उभे करा. कारण बँक सुरवातीला आपल्याला लोन देत नाहीत. व्यवसाय करीत असताना धाडस खूप महत्वाचे आहे. तुम्ही एकट्याने व्यवसाय सुरु करण्यापेक्षा ग्रुपने व्यवसाय चालू केला तर अधिक चांगले होईल असे मत उद्योजक सुभाष काकडे यांनी व्यक्त केले.     कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने विविध स्पर्धेतुन स्वतः चे करिअर कौशल्य विकसित करण्यासाठी शनिवार राज्यस्तरीय "रेझोनन्स २ के १९" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन.…

दयावान ग्रुप आंबे यांच्या वतीने छ. शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Pandharpur LIVE 22 February 2019 दयावान ग्रुप आंबे यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.  शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दयावान ग्रुप च्या  कार्यकर्त्याकडून   व माता भगिनींच्या    हस्ते…

पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांची पंढरपूर येथे नेमणूक करण्याची आदिम विकास परिषदेची मागणी

Pandharpur LIVE 23 February 2019 पंढरपूर (प्रतिनिधी)- पंढरपूर हे राज्यातील सर्वात मोठे तिर्थक्षेत्र आहे. त्याच बरोबर गुन्हेगारी क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी पंढरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एका खमक्या…

माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांचे सपत्नीक श्रीविठ्ठल दर्शन

Pandharpur LIVE 22 February 2019 दि. २२/०२/२०१९ रोजी माजी मुख्यमंत्री , खासदार नारायण राणे सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले असता, मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सत्कार केला.…

शेतकर्‍यांना पाच हजार मासिक पेंशन द्या…श्री गुरुसेवा सेनेच्या हजारो शेतकऱ्यांची विठ्ठल मंदिरातला प्रदक्षिणा

Pandharpur LIVE 22 February 2019        पंढरपूर : सरकारने सर्व शेतकर्‍यांना मासीक पेंश न योजना सुरू करावी या मागणीला घेऊन ता. 21 रोजी विदर्भातील श्री गुरुदेव सेनेच्या हजारो शेतकर्‍यांनी…

पंढरपूर सिंहगड म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी संस्था – प्रा. राजकुमार डोंबे

Pandharpur LIVE 22 February 2019 ● मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचा पालक मेळावा उत्साहात पंढरपूर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व चांगल्या प्रकारे कमी खर्चात शिक्षण देणारी संस्था म्हणजे सिंहगड ची ओळख निर्माण…