पंढरीतील सुप्रसिद्ध किराणा व्यापारी राजकुमार बुरकूल यांचे निधन
Pandharpur LIVE 5 March 2019 पंढरपूर येथील उमदे गल्लीतील प्रसिद्ध किराणा व्यापारी राजकुमार बुरकूल यांचे दि. २८ फेब्रुवारी रोजी दु:खद निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित…
