‘ट्रेडएक्स्पो २०१९’ ला मिळाले अभुतपुर्व यश स्वेरीज् एम.बी.ए.च्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत!
Pandharpur LIVE 6 March 2019 पंढरपूर (संतोष हलकुडे)- सोलापूर जिल्हयातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांचा सहभाग असलेल्या श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एम.बी.ए विभागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून…
