👁 6 Views

जो बच्चे को जन्म दे सकती है, तो वो हैवान को काली माँ बनकर मार भी सकती है…

Pandharpur Live : 
जो बच्चे को जन्म दे सकती है, तो वो हैवान को काली माँ बनकर मार भी सकती है… बेटी बचाओ असे नाही तर, बेटा समजाओ.. बेटी पढाओ और उसे बहादूर बनाओं.. असाच आक्रमक सूर ‘महिला हिंसाचाराविरोधात माझा नकार’ या परिसंवादातून निघाला.
आजचा काळ बदलतो आहे. त्यामुळे मुलींनो धीट बना. गरज पडली तर परिस्थितीला सामोरे जा. त्यासाठी महाविद्यालयात सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण घ्या अशी सुचना ‘मर्दानी 2’ चित्रपटाची नायिका अर्थात नाय राणी मुखर्जीने आज मुलींना केले.

येथील पोलिस आयुक्तालयातर्फे शहरातील साडे चारशे महाविद्यालयीन युवतींसाठी महिला सुरक्षेसंदर्भात येथील हॉटेल ताज गेट वे येथे परिसंवाद केला. यावेळी त्या बोलत होत्या.
महिला अत्याचारावर चर्चा खूप होते. पण, समाजातील तिचा सन्मान वाढला आहे का? आपल्याच घरातून जर तिला सन्मान मिळत नसेल तर… मानसिकता बदलण्याची गरज आहे. सोच बदलो… हर औरत एक दूर्गा है..

राणी यावेळी म्हणाली, ‘मर्दानी-2’मधून महिला पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारताना महिलेला आणखी एका अतिरिक्त अधिकार असल्याची जाणीव झाली. महिला पोलीसांनी या आपल्या अधिकाराचा वापर केलाच पाहिजे. पात्रात वडलांचे नाव शिवाजी असल्याने प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचाच अशीर्वाद लाभला.

महिलेचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. तो तिचा अधिकारच आहे. महिलेवर अत्याचार करू पाहणाऱ्याची गय करता कामा नये. त्याठिकाणी त्याला शिक्षा देण्यासाठी महिलेने दूर्गेचे रुप घेतलेच पाहिजे. शाळा-महाविद्यालयांमध्ये युवतींना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण बंधनकारकच करायला हवे. देशातील प्रत्येक महिला, मुलगी ही पॉवरफुल्ल वुमेन असायला हवी आणि ती आहेच.

यावेळी राणी मुखर्जी, मुक्ता बर्वे, प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्‍वरी एस., पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील, प्रवीण तरडे, उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांच्या हस्ते “निर्भया’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *