पंढरपूर-उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांसाठी आवश्यक सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करा- आमदार भारत भालके यांनी अधिका-यांना दिल्या सूचना
Pandharpur Live : आमदार भालके यांच्या महत्त्वाच्या सुचना- उपजिल्हा रूग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय करा. सिटी स्कॅन मशिन सुरू करा. परिसर स्वच्छ ठेवा. सुरक्षा चोख ठेवा. मुबलक औषधांचा साठा उपलब्ध करा.…
