धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचा हिंगोलीत डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ
Pandharpur Live Online- परळी वैजनाथ / हिंगोली (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून धनंजय मुंडे आरोग्य मित्र या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात…
