👁 9 Views

स्मार्ट की स्पर्धा परीक्षेत कु. वलेकर केंद्रात प्रथम

पंढरपूर :  कोल्हापूर येथील स्मार्ट की स्पर्धा परीक्षेत येथील आदर्श प्राथमिक विद्यालयातील पहिलीत शिकत असलेल्या मृणाल मुकुंद वलेकर हिने पंढरपूर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून सुयश संपादन केले आहे. तिला 100 पैकी 88 गुण मिळाले.


या परीक्षेत यश मिळवण्याकामी शाकंभरी क्‍लासच्या शिक्षीका आर्चना पुजारी व मृणालच्या आई डॉ. सुशिला वलेकर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल आदर्शच्या मुख्याध्यापीका घंटे, वर्गशिक्षका रेणुका बडवे यांनी विशेष अभिनंदन केले. 


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *