कोविड-19 समन्वय बैठक : सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरीत प्रशासकीय अधिकार्‍यांची विशेष बैठक संपन्न

Pandharpur Live-       Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

तिसंगी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मास्कचे वाटप

Pandharpur Live-    गावातील नागरिकांनी कोरोनाच्या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे : गोरख पाटील तिसंगी,ता,31ःतिसंगी( ता,पंढरपूर) येथिल नागरिकांनी कोरोना विषयी सुचनांचे व आदेशाचे पालन करून आपल्या गावाला कोरोना मुक्त ठेवण्यासाठी…

तिसंगी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व पालकमंत्री दत्तात्रय भरणेमामा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

       Pandharpur Live-  तिसंगी (प्रतिनिधी):- तिसंगी येथे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व पालकमंत्री  दत्तात्रय भरणेमामा यांच्या वाढदिवसानिमित्त बिालाजी पाटील मित्र परिवार यांच्या वतीने दिनांक 01 जून 2020…

पंढरपूर सिंहगड मधील विद्यार्थ्यांची एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

Pandharpur Live-      पंढरपूर: प्रतिनिधी  कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयात अंतिम वर्ष व तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन…

सोलापूर- जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

Pandharpur Live-           सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील म्हाडाच्या इमारतीत तसेच कंबर तलवा शेजारील केटरिंग कॉलेजच्या इमारतीत क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या…

सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचे बाजार बंद

Pandharpur Live-             सोलापूर, दि.1:- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज एक जून रोजी आठवडी बाजार बंद  करण्यासंदर्भात आदेश लागू केला आहे.                     सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचा बाजार, मॉल्स आता दिनांक 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस होऊ शकते. त्यामुळे लोकांचा समूह एकत्र जमू नये यासाठी सर्व प्रकारचे आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, मॉल्स भरवण्यास आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला आहे. Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु! Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप- DVP MART

पंढरपूर तालुक्यात आणखी एकजण कोरोना पॉझिटीव्ह… आता तालुक्यातील आणखी तिघांच्या रिपोर्ट ची प्रतिक्षा

Pandharpur Live- पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील रूग्णाच्या संपर्कात आलेल्या बार्डी (ता.पंढरपूर) येथील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता एकुण 7 झाली आहे.…

लॉकडाऊन 5 – कंटेनमेंट झोन वगळता अनेक निर्बंध शिथील… जाणुन घ्या राज्यसरकारची नियमावली

Pandharpur Live Online-   केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनंही आपली नियमावली प्रसिद्ध केली आहे. ५ जूनपासून सगळे बाजार, बाजार परिसर, दुकानं सुरू होणार आहेत, पण मॉल्स आणि बाजार संकुलं याला अपवाद असतील. सम-विषम तत्त्वावर…

ज्ञानेश्वर दगडू भगरे यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सोलापूर जिल्हा सहअध्यक्षपदी निवड

Pandharpur Live-  मंगळवेढा-अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प प्रकाश महाराज बोधले यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष ह.भ.प सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर दगडू भगरे  यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सोलापूर…

पूर्ण क्षमतेने सुरू नसलेल्या सोलापूरातील “त्या 12 दवाखान्यांना” नोटीस बजावणार

Pandharpur Live-             सोलापूर, दि.30:- शहरातील बारा हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे तपासणीत आढळल्याने त्यांच्यावर नोटीस बजावण्यात यावी, यासाठी सोलापूर महानगरपालिकेला शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार आणि भरारी…