पंढरपूर सिंहगडच्या प्राध्यापकांचा आयआयटी मुंबईच्या कार्यशाळेत यशस्वी सहभाग
Pandharpur Live- पंढरपूर : प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी लाॅकडाऊन कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आयआयटी मुंबईच्या कार्यशाळेत यशस्वी सहभाग नोंदविला असल्याची माहिती…
