म.फुले आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आ.परिचारक यांचा पुढाकार ; रूग्णालयाचे बिल तपासणीसाठी अधिकार्‍यांची नियुक्ती

 Pandharpur Live :  पंढरपूर- कोरोनाच्या महामारीमुळे रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी सोलापूर जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार…

करकंबमध्ये 50 बेडचे कोविड केअर सेंटर; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन

 Pandharpur Live : पंढरपूर दि. 30 :  तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात  घेऊन, करकंब तालुका पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये  50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात…

संतापजनक… रेल्वे अधिकाऱ्याने घरकाम करणाऱ्या महिलेला ओढत बेडरूममध्ये नेले आणि….

Pandharpur Live Online:पुणे शहरातील एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने आपल्या घरातील घरकाम करणाऱ्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत जबरदस्तीने  किचनमधून बेडरुममध्ये ओढत नेले. तेथे बेडवर पाडून विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.…

धक्कादायक. .. ड्युटी संपवून पहाटे घराकडे निघालेल्या आयटी इंजिनिअर तरूणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

 Pandharpur Live Online:आपली ड्युटी संपवून कंपनीतून पहाटे घरी निघालेल्या आयटी इंजिनिअर तरुणीचा रस्त्याच अर्धनग्न तरूणाने पाठलाग करत तिच्यावर जबरदस्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुंढव्यातील केशवनगर परिसरात गुरूवारी पहाटे…

पुणे विभागातील 9 लाख 93 हजार 630 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागात कोरोना बाधित 11 लाख 69 हजार 308 रुग्ण –विभागीय आयुक्त सौरभ राव

 Pandharpur Live : पुणे, दि. 30 : पुणे विभागातील 9 लाख 93 हजार 630 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 लाख 69…

गोष्ट एका ऑनलाईन लग्नाची! पुण्यात पार पडले हायटेक ऑनलाईन लग्न!

प्रतिकात्मक छायाचित्र  Pandharpur Live Online: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या दोन तासांच्या आत लग्नसोहळा उरकण्याची आणि केवळ 25 नातेवाईकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यातूनही मार्ग काढत पुण्यात रंगलेल्या हायटेक लग्नाची सध्या…

हृदयद्रावक: मुलाच्या मृत्युची खबर कळताच मातेनंही सोडला प्राण.. कोरोनामुळे अनेकांना गमवावी लागत आहेत जीवाभावाची माणसं…

Pandharpur Live Online: उस्मानाबाद याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका मुलाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती कळताचं घरी आईनंही आपला प्राण सोडला आहे. या घटनेनं तेर परिसरात हळहळ…

पुणे विभागातील 9 लाख 80 हजार 172 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 11 लाख 50 हजार 528 रुग्ण विभागीय आयुक्त सौरभ राव

 Pandharpur Live : पुणे, दि. 29 : पुणे विभागातील 9 लाख 80 हजार 172 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 लाख 50…

सोलापूर: सव्वा पाच लाख नागरिकांना देणार 2700 टन मोफत धान्य ; अन्नधान्य वितरण अधिकारी समिंदर यांची माहिती

 Pandharpur Live : सोलापूर, दि.29: राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पिवळ्या आणि केशरी कार्डधारकांना मोफत गहू आणि तांदूळ वितरण करण्यास शहरातील चार परिमंडळात सुरूवात झाली आहे. या निर्णयानुसार शहरातील सुमारे सव्वा…

कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन एन.बी.ए. क्रायटेरीया” या कार्यशाळेचे आयोजन

Pandharpur Live : बुधवार, दि.२८.०४.२०२१ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज मौजे शेळवे ता.पंढरपूर येथे IQAC Cell या विभागाने “एन.बी.ए. क्रायटेरीया  विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम”  या कार्यशाळेचे…