कोरोना संसर्गाच्या काळात शिवभोजन थाळी ठरली “अन्नपूर्णा”

Pandharpur Live : कोरोना संसर्गाच्या काळात ज्यांचे पोट रोजच्या मोल मोलमजुरीवर आहे. त्यांची रोजीरोटी थांबली, त्यांच्या मदतीला अनेक सेवाभावी हात आले, शासनाच्या रेशनिंग मुळे अनेकांच्या पोटात अन्न गेले तसेच शिवभोजन…

पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हा कोरोना अपडेट्स ; पुणे विभागातील 14 लाख 18 हजार 312 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ; विभागात कोरोना बाधित 15 लाख 41 हजार 97 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

 Pandharpur Live : पुणे, दि. 29 : पुणे विभागातील 14 लाख 18 हजार 312 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 41…

मराठा समाजाचा एल्गार ! ५ जूनला शंभर टक्के निघणार पहिला मोर्चा !

Pandharpur Live online :मराठा समाज बांधवांचा संयमाचा बांध फुटलाय म्हणूनचं शंभर टक्के आरक्षणासाठीचा मोर्चा निघणार आहे.  'मराठा आरक्षणासंदर्भात 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच', अशी ठाम भूमिका मराठा नेते आणि…

मोगरा फुलला…मोहिनी भागवत एकादशीनिमित्त श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरात मोग-याच्या फुलांची आकर्षक आरास

आज मोहिनी भागवत एकादशीनिमित्त भुवैकुंठ पंढरपूर येथील श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या मंदिरात व गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली. झेंडू, मोगरा, गुलाब व अष्टर अशा विविध फुलांच्या रंगसंगतीने केलेल्या या…

जाणुन घ्या “म्युकर मायकोसिस” आजारासंबंधी संपुर्ण माहिती : वेळीच उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमी ; कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संजय मंठाळे यांचे मत

सोलापूर,दि.21 : सध्या कोविड-19 च्या आजारातून बरे झालेल्या रूग्णांना म्युकर मायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, मात्र वेळीच उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमी असल्याचे मत…

सोलापूर ग्रामीणमध्ये कृषीविषयक दुकानांना दुपारपर्यंत सवलत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश

 सोलापूर, दि.20 : कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने जीवनाश्यक दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे, मात्र शेतकऱ्यांचा खरीप हंगाम महत्वाचा असल्याने पोलीस आयुक्तालय हद्द वगळून…

दोन वर्षांपासून कोरोना रुग्णांवर उपचार करणारी बोगस महिला डॉक्टर गजाआड

Pandharpur live Online : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आता बोगस डाॅक्टरांच्या घटनाही घडत आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे एका महिला बोगस डाॅक्टरला आज पोलिसांनी कोरोना रुग्णांवर उपचार…

दहा जूनपासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांची माहिती

 Pandharpur Live Online : येत्या 2 जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा…

चोर आणि पोलीसांचा भरदिवसा तासभर फिल्मीस्टाईल थरार ….आणि अखेर पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याच!!

Pandharpur Live online : सराईत वाहन चोर आणि पुणे पोलिसांच्या बिट मार्शलमध्ये झालेला तासभराचा थरार आज पुणेकरांना अनुभवायला मिळाला. त्याच झालं असं एकजण धावत पळत चौकीत आला व त्याने माझी…