सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचना
Pandharpur Live : सोलापूर, दि. ३१ : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ( सिव्हिल हॉस्पिटल) व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा. ही संख्या एकूण बेडच्या संख्येच्या पंचवीस टक्के असायला हवी. त्यादृष्टीने…
