पुण्यात राहुन सामाजिक संवेदना जपणाऱ्या परळीच्या अनिलकुमार गित्ते यांची पुणे जिल्हा जॉइंट सेक्रेटरी (अँटी करप्शन विंग) पदी नियुक्ती
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) :-* पुण्यात राहुन सामाजिक संवेदना जपणाऱ्या परळीच्या अनिलकुमार गित्ते यांची पुणे जिल्हा जॉइंट सेक्रेटरी ( अँटी करप्शन विंग) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनची…
