👁 7 Views

सातारा- पाटण: ढेबेवाडी पोलीस स्टेशनचा रुट मार्च

 


Pandharpur Live Video News Updates
…………………
………………..
……
…………………

सातारा- पाटण: ढेबेवाडी पोलीस स्टेशनचा रुट मार्च   पाटण (सागर पाटील):- आगामी 15 ऑगस्ट मोहरम गोकुळाष्टमी तसेच गणेश उत्सव अनुषंगान ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचार्‍यांनी रुट मार्च काढला.

  ढेबेवाडी पोलीस स्टेशन सरकारी हॉस्पिटल ढेबेवाडी बाजारपेठ व ढेबेवाडी एसटी स्टँड असा रूट मार्च ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे  निरीक्षक संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला यावेळी रूट मार्च करता 22 कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *