घरकाम करून वाढवलेल्या लेकाने ५० व्या वाढदिवशी आईला दिली अनोखी भेट; सोलापूर जिल्ह्यातील माउलीचे लेकाने फेडले पांग!
Pandharpur Live Online: एका मुलांना अक्षरशः घरकामं करुन मुलांना वाढवलं, शिक्षण दिलं, मोठं केलं, मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील या माउलीला तिच्या 50 व्या वाढदिवशी मुलाने सरप्राईज म्हणून चक्क हेलिकॉप्टरची राईड…
