पश्चिम महाराष्ट्र: 8504 कोटी रूपये;सोलापूर जिल्ह्यात १३२ कोटी ५२ लाख थकीत वीज बिलाची रक्कम! वसुलीसाठी वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम सुरू!!
Pandharpur Live Video News Updates.........................................Pandharpur Live Online:वारंवार आवाहन व विनंती करून देखील भरणा होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीतील ग्राहक व कृषिपंपाच्या वीजबिलांची थकीत रक्कम तब्बल ८ हजार…
